Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन

415311
Temple Logo

ग्रामपंचायत येतगाव

तालुका: कडेगाव, जिल्हा: सांगली

Register Ganesh Mandal

(गणेश मंडळ नोंदणी)

🏠होम
📢

सूचना 📢

दाखल्यासाठी अर्ज करताना WhatsApp मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी देणे अनिवार्य आहे.

या माध्यमांवरून तुम्हाला दाखल्यासंबंधी सर्व अद्यतने (updates) मिळतील.

दाखले अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ ते ४ कार्यदिवसांत उपलब्ध होतील.

प्रत्येक दाखल्यासाठी शुल्क ₹३० निश्चित करण्यात आले आहे.

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर, त्याचा स्क्रीनशॉट संबंधित फॉर्ममध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

घरपट्टी, पाण्याची पट्टी किंवा ग्रामपंचायतीकडे कोणतीही थकबाकी असल्यास, ती भरल्याशिवाय दाखला उपलब्ध करून दिला जाणार नाही.

Fill This Form (हा फॉर्म भरा)

पेमेंट (Payment)

पेमेंट पूर्ण झाल्यानंतर मिळालेला Transaction ID प्रविष्ट करा

जो व्यक्ती पेमेंट केला आहे त्याचे/तिचे पूर्ण नाव प्रविष्ट करा